Mr. Mukund Bhagwat contacted us with intent of starting “Adopt a river stretch” for Ulhas river at Karjat. We suggested he create a group of people and begin the work.
Instead of waiting for the group to be formed and then starting the work, Mr. Bhagwat decided to start the work, alone. And as Majrooh Sultanpuri so aptly quoted, “मैं अकेला ही चला था..मगर लोग आते गए और कारवां बनता गया”. Today, he has a team of determined and passionate river warriors with him.
His work is a source of inspiration for us.
Read this blog by Mr. Bhagwat under “Adopt a River Stretch” series to understand his journey, which we are sure, will inspire many.
एकला चालोरे
पण तीनचार पेक्षा जास्त संख्या वाढत नव्हती. असे असले तरी कामात सातत्य असल्याने मे महिन्या पर्यंत दोन्ही घाटालगत असलेली सम्पूर्ण जलपर्णी काढली उल्हास नदी स्वच्छता तर झाली, आता काय करायचे तर आम्ही ठरवले चला नदी किनारे व दोन्ही घाट स्वच्छ करूया. काम अवघड होते पण हेही काम हळू हळू मार्गी लागले.
या सर्व प्रवासात आमच्या टीमने अजून एक धाडस केले ते म्हणजे उल्हासनदीचा उगम जो लोणावळा येथील तुंगार्ली जलाशयातून होतो तेथून ते कोंडाणा गाव येथ पर्यंत चक्क नदी पात्रातून डोंगर दरीतून पायी प्रवास केला. दरी उतरल्यावर एका ठिकाणी नदीचे जल अत्यंत “निर्मल” आहे असे आम्हास आढळून आले, त्याच क्षणी सर्वांनी आपापल्या ओंजळीत हे निर्मल जल भरून या जलाने आमची तहान भागवली. परत एकदा हेच निर्मल जल हातात घेऊन आम्ही आमच्या अभियानाचे नाव उल्हासनदी निर्मल जल अभियान असे नक्की केले.
Mukund Bhagwat, Ulhas Nadi Swachhta Abhiyan, Karjat
Leave a Reply