NIrmalya deposited in the river

Nirmalya Management at Home

घरच्या निर्माल्याचे व्यवस्थापन भारतीय हिंदु संस्कृतीत दररोजच्या देवपूजेला अनन्यसधारण महत्व दिले गेले आहे. अनेक कुटुंबीयांमध्ये रोज पहाटे सूर्योदयानंतर स्नान-संध्यादि कर्मे उरकल्यावर देवघरातील देवांना शुद्ध पाणी व दुधाने स्नान घालून, ताजी फुले-पत्री अर्पण करून, उदबत्ती, धूप व तुपाच्या निरांजनाने ओवाळून आणि नैवेद्य दाखवून भक्तिभावपूर्वक यथोचित पूजा करण्याचा प्रघात कित्येक पिढ्यांपासून चालत ...
Read More