मुठाई नदी फेरी
मुठाई नदीकाठी फेरफटका (मुठाई रिव्हर वॉक) याची सुरुवात “जीवितनदी” आणि “जनवाणी” या संस्थांच्या संयुक्त उपक्रमाने झाली. विरासत पुणे मंचाच्या (प्लॅटफॉर्म) अंतर्गत जनवाणीच्या “हेरीटेजवॉक” (सांस्कृतिक वारसा) या संकल्पनेपासून प्रेरणा घेत हा…