Punyache Pani #4

पुण्याचं पाणी #४ मागील भागात धरणे 100% भरूनही उन्हाळ्यात पाण्याची रडारड का होते हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाकडे जाण्याआधी, वितरण व्यवस्थेतील गळतीचे पाण्याच्या नासाडीपलिकडील काही आणखी गंभीर परिणाम समजून घेणे इष्ट ठरेल. गळतीचे एक महत्वाचे कारण म्हणजे 40 वर्षांपेक्षा जुन्या पाईपलाईन अनेक भागात आहेत. यातील बऱ्याच लोखंडी (GI) ...
Read More

Punyache Pani #3

पुण्याच पाणी (#३) मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न - पुण्याला दर माणशी दर दिवशी किती पाणीपुरवठा होतो? पुणेकर जास्त पाणी वापरतात (का नासतात?) हे सर्रास केल जाणार विधान तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही आम्ही सांभाळून पाणी वापरतो तर मग पाणी जात कुठ? याबद्दलची निश्चित उत्तरं शोधण हे एक दिव्य ...
Read More

Punyache Pani #2

पुण्याच पाणी (#२) मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न - आपण पुणेकर नक्की कोणत्या नदीचे पाणी पितो? मुळा कि मुठा? पुण्यात किती नद्या आहेत? पुण्याला पाणीपुरवठा करणारी कोणती धरणे आहेत? ती धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत? पहिल्यांदा पुण्यात किती नद्या आहेत यावर विचार करू. मुळा आणि मुठा हे ठरलेलं उत्तर आहेच.पण ...
Read More

Punyache Pani #1

पुण्याच पाणी (#१) पुणेरी माणसाचा स्वभाव असा का? कारण तो मुळा-मुठा नदीचे पाणी पितो.त्यामुळे कोणत्याही विषयाचा ‘मुळा’पासून अभ्यास करण्याची सवय आणि त्यामुळे भूमिकेत आलेला आड’मुठे’पणा ! मी स्वतः पक्का पुणेरी असल्यामुळे मला हा विनोद न वाटता पुणेरी स्वभावाचे यथार्थ वर्णन वाटते आणि हे नक्कीच एका पुणेकर व्यक्तीनेच लिहील असणार याची ...
Read More

Punyache Pani #14

पुण्याचं पाणी (#१४) लकडी पूल, बालगंधर्व पूल, शिवाजी पूल, झेड ब्रिज, संगम पूल, एस एम जोशी पूल याठिकाणी थांबून खाली बघितलं तर काय दिसत? प्रदूषणाने काळ झालेलं पाणी, जलपर्णी, दोन्ही किनार्यांवर असलेली प्रचंड अस्वच्छता, साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा, बांधकामाचा राडारोडा, जातायेता अत्यंत भक्तिभावाने पुलावर मधेच गाडी थांबवून निर्माल्य (प्लास्टिक पिशावीसकट) ...
Read More

Punyache Pani #13

पुण्याचं पाणी (#१३) गेल्या काही भागांमध्ये मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडल्याने काय काय परिणाम होतात याची चर्चा केली. याची थोडी उजळणी करणे आवश्यक आहे – मैलायुक्त सांडपाणी नदीत सोडल्याने नदीच्या पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन विघटनासाठी वापरला जातो आणि संपून जातो. यामुळे नदीतील मासे आणि इतर जीव ऑक्सिजन न मिळाल्याने ...
Read More

Punyache Pani #12

पुण्याचं पाणी (#१२) जलपर्णी आणि पुण्यातील नद्या आणि तलाव यांचं एक घनिष्ट नातं गेल्या काही वर्षात पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी पुलावरून जाताना संपूर्ण नदीपात्र या जलपर्णीने भरलेलं दिसत. दुर्दैवाचा भाग हा आहे की जातयेता काहीजण हे दृश्य पाहून 'काय छान दिसतंय न!' असे स्वतःची सौंदर्यदृष्टी दाखवणारे रिमार्क देत असतात! काय ...
Read More

Punyache Pani #11

पुण्याच पाणी (#११) मैलापाण्याचा भयानक प्रश्न सोडवण्यासाठी शासन काय करतंय? हा एक स्वाभाविक प्रश्न मागील लेख वाचून अनेकांना पडला असेल. याबाबत शासकीय पातळीवर गेल्या ६-७ वर्षांपासून चालू आहेत. यातूनच नदीसुधार प्रकल्प आकाराला येत आहे. बरेचदा बातम्यांमध्ये या प्रकल्पाला जायका प्रकल्प असेही म्हणाले जाते. याचं कारण म्हणजे Japanese International Cooperation Agency ...
Read More

Punyache Pani #10

पुण्याच पाणी (#१०) २०१८ च्या सुरवातीला पुणे शहरातील आणि ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांच्या संयक्त पथकाने मुळा-मुठा नद्यांमधील सूक्ष्मजंतू विषयी त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष प्रसिद्ध केले. मानवी आरोग्याला अपायकारक असणारे अनेक जीवाणू यामधे आढळून आले. त्वचा आणि श्वसन मार्गातील संसर्ग, रक्तवाहिन्या आणि मुत्राशयातील संसर्ग, meningitis सारखे गंभीर आजार यांच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंच्या प्रजाती त्यात ...
Read More

Punyache Pani #9

पुण्याच पाणी (#९) दररोज कमीतकमी ४०-५० कोटी लिटर प्रक्रिया न केलेलं मैलापाणी पुण्यातील नद्यांमधून वाहत पुढील गावांमध्ये जात. या पाण्यामध्ये फक्त मानवी मलमूत्र एवढंच नसून, आपण रोज वापरत असलेले साबण, डिटर्जंट, फरशा आणि बाथरूम साफ करण्याची रसायने, सौंदर्य प्रसाधने अशा असंख्य गोष्टींचे एक अतिविषारी कॉकटेल असत. मुळा-मुठा नद्यांचा पुढे भीमा ...
Read More

Punyache Pani #8

पुण्याच पाणी (#८) प्रक्रियेविना मैलापाणी नदीत सोडल्यामुळे काय होत? कोणताही जैविक टाकाऊ पदार्थ नदीमध्ये पाण्यात मिसळला कि त्याचे पाण्यामध्येच विघटन होण्याची प्रक्रिया चालू होते. यामधे पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो आणि विघटीत झालेली जैविक द्रव्ये हि निसर्गामध्ये पोषक द्रव्ये म्हणून वनस्पती आणि सूक्ष्म जीवजन्तुंकडून परत वापरली जातात. अशा तऱ्हेने महत्वाच्या ...
Read More

Punyache Pani #7

पुण्याच पाणी (#७) फ्लश केल्यानंतर त्या मैलापाण्याच पुढे काय होत असेल हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. पण हेच फ्लश केलेले मैलापाणी पुढे निसर्गात आणि मानवी जीवनातही केव्हढा हाहाकार उडवते याची कल्पनाही आपल्याला नसते. पुण्यामध्ये दररोज अंदाजे ८०-९० कोटी लिटर मैलापाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करून, शुद्ध करून हे ...
Read More

Punyache Pani #6

पुण्याच पाणी (#६) मागच्या लेखात आपण बघितलच कि पाणलोट क्षेत्र संरक्षित केले नाही तर काय गंभीर परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतात. त्याचप्रमाणे जर अशा क्षेत्रात मानवी वस्ती अनियंत्रितपणे वाढू दिली तर मग पाण्याच्या शुद्धतेवर सुद्धा त्याचा परिणाम होणारच. पुण्याच्या पाण्याला एक प्रकारची unique गोडसर चव आहे. पुण्यापासून आपण जर १०-१५ दिवस ...
Read More

Punyache Pani #5

पुण्याच पाणी (#५) १००% धरणे भरूनही एप्रिल-मे कोरडा जाण्याची भीती गेल्या १०-१२ वर्षात वाढली आहे. यामागे काय कारण असावीत? कमालीच्या वेगाने वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळतीबद्दल प्रशासन, राज्यकर्ते आणि पुणेकर नागरीक या सगळ्यांची सामूहिक उदासीनता हि कारणे आहेतच. पण अजूनही काही गंभीर समस्या आहेत. त्यासाठी थोडं आधी आपण धरणे आणि ...
Read More